नवरदेवाचे उखाणे ( marathi ukhane )
Info Post
Heart (Photo credit: mozzercork)
नवरदेवाचे उखाणे...
१) संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!
२) दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
३) रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा !!!!!
४) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!
५) सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला
0 comments:
Post a Comment