व. पु. काळे
Info Post
आई-वडिल, भाऊ-बहिण वगैरे नातीआपल्याला जन्माने मिळतात,पण मैत्रीचे नाते आपण स्वतः मिळवतोम्हणुनच अनेकवेळानातेवाईकांपेक्षा मित्रांमित्रांतअधिक जिव्हाळा असतोअलंकाराप्रमाणे मित्र केवळसौंदर्य वाढवणारे नसावेतस्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतीलपण आरशाप्रमाणे आपले गुणदोष दाखवणारे मित्रफक्त दैवानेच लाभतात! ......... व. पु. काळे.
0 comments:
Post a Comment