सखी - मराठी चारोळ्या ...
Info Post
नको धाऊस गं सखेबेभाण होऊन या वेड्यासंगेकधी परतुन पाहिल्यावर मगपरतीची वाटही दिसणार नाही मागे..कुठे तरी, काही तरी घडलयत्याचं कोणासोबत तरी बिनसलयमग उगाचच नाही मन माझंमाझ्यापसुन दुर गेलय....सख्या रे काय सांगु तुलाजीव माझाच मजवरी उधार झालाया वेड्या सखीने तर तो हीमजपासुनी दुर नेला....जेवढं बांधावं काव्याततेवढी तु निराकार होत जातेस...समजुन सोडवावं म्हटलं तरआणखीनच गुंतत जातेस...किती सहज म्हणुन गेलीस सखे,
0 comments:
Post a Comment