Breaking News
Loading...
Thursday, 17 January 2008

Info Post
Show/ Hide Image Version! [+ / -]आयुष्य खुप सुंदर आहे,सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहुन गलं,म्हणुन रडत बसु नका,वेगळ असं काही, माझ्यात खास नाही असं म्हणुन उदास होऊ नकामॄगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,सागराकडे अखंडता आहे,माझ्याकडे काय आहे, असं म्हणत रडु नकाअंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे!आव्हान करा त्या सुर्याला!!!मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नविन क्षितिज

0 comments:

Post a Comment