तर..!
Info Post
वाटणारी प्रत्येक गोष्टशब्दांत मांडता आली तर...मनातली प्रत्येक भावनाबोलुन दाखवता आली तर...तुझ्यावर प्रेम आहे,हे सहज सांगता आलं तर..तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,हे पटवुन देता आलं तर...तुझी खुप आठवण येतेहे विसरुन जाता अलं तर....तुझ्या पलिकडे सुध्दा आहेहे जाणुन घेता आलं तर...माझं सुध्दा अस्तित्व आहे,हे समजुन घेता आलं तर...तु फक्त माझीच आहेस,हे तुला न सांगता कळलं तर..तु अशिच जवळ रहा,हे स्पर्शानं सांगता
0 comments:
Post a Comment