Breaking News
Loading...
Monday, 28 January 2008

Info Post
कारण शेवटी मी एक.....आज-काल मला जुन्या आठवणी फार फार सतावतातशाळेतल्या-कॉलेजमधल्या सगळ्या सगळ्या गोष्टी आठवतातसध्या काम कमी अन् वेळ भरपूरकंटाळा आलाय आता नेट सर्फिंग करूनकाय करणार सध्या बेंच वर आहेकारण शेवटी मी एक साँफ़्टवेअर प्रोफेशनल आहेदिवसातले किमान 10 तास मी कंपनी मध्ये घालवतोकंपनीच्या पैश्याचे A\C, नेट अन् टेलिफोन्स वापरतोचार-चार वेळा कॉफी प्यायची सवय लागली आहे मला पण माझ्याकॉलेज कँटिनच्या

0 comments:

Post a Comment