Image via Wikipedia१. सुकलेले पानमी मात्र तुझ्या जीवनातएक सुकलेले पान आहेशिशिराच्या भर पावसाततिथेमाझे म्हणणे शून्य आहे२. हर्षकळीचे फुलणे न...

Image via Wikipedia१. सुकलेले पानमी मात्र तुझ्या जीवनातएक सुकलेले पान आहेशिशिराच्या भर पावसाततिथेमाझे म्हणणे शून्य आहे२. हर्षकळीचे फुलणे न...
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भ...
आयुष्याचं ध्येय ठरवताना "६-५-४-३-२-१" या क्रमाने विचार करावा: ६ आकडी पगार,५ खोल्यांचा फ्लॅट,४ चाकी गाडी,३ दिवसांची मस्त सुट्टी,२ झ...
Image by bill barber (away until Sunday afternoon) via Flickrतुझ्यावर प्रेम करतो हेतुला सांगायचं राहिलंहे सांगायच्या आधीचतुला दुस-याबरोबर फि...
Image via Wikipediaत्या कौलेजच्या कट्ट्यावरएकटाच बसलो होतोसमोरुन तु येताच तुझ्याप्रेमात पडलो होतोमग रोज रोज तुझीवाट पहायची, मगतु नाही दिसल्य...
Image via Wikipediaकसोटीची 'टेस्ट' पहायलाआता कुणी धजलं कसं?पांढ-या पाढ-या कपड्यांमध्ये'चिअर्स' साठी सजलं कसं?ट्वेंटी-२० च्या...
Image via Wikipediaया दुनियेत चालते पाकिटमारीकधी चोरी कधी शिरजोरीभिका-यापासुन शिका-यापर्यंत,साधु पासुन पुढा-यापर्यंतइथे प्रत्येकजण चोर आहे.ज...
Image by l0ckergn0me via Flickrएक प्रवास मैत्रीचाजश्या हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुल...
Image via Wikipediaमेलेल्या जनावरांना वेदना होत नसतातत्यांची स्पर्शजाणीव त्यांच्यासोबतच निघून जातेउरतात फक्त कुजत राहणारे देह ..आसमंतात भरण...
Image by SARhounds via Flickrप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतातयात काही चुकीचं नाहीसहाजिकच ...
Image by ainasa via Flickr.......................................... मनोज
Image by Ravages via Flickrघरामध्ये डांबुन कविनेकविता ऐकवल्या चार,म्हणे हा तर फक्त विनयभंग,पळालात तर करिल बलात्कार...!.........................
Image via Wikipediaमाझं तुझ्यावर........ अतिशय, खुपच, भयानक, अत्यंत, फारच, निस्सिम, प्रचंड, ल SSSSSSSSSSS य सौलिड, कायच्या काय ईतकं प्रेम आ...
Image via Wikipediaसकाळी हसतेस ... दुपारी हसतेससंध्याकाळी हसतेस...रात्री हसतेसघरात हसतेस ...रस्त्यात हसतेसयेताना बघून हसतेस ...जाताना...
Image by dbking via Flickrमहात्म्या, तुला परत यायचं असेल तर,तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाहीआज अहिंसेला...
Image via Wikipediaविसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळऐन भरात आला होता उनपावसाचा खेळत्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतोआडवयातल्या वाटेव...
Image via Wikipediaपुरे झाले चंद्रसूर्यपुऱ्या झाल्या तारापुरे झाले नदीनालेपुरे झाला वारामोरासारखा छाती काढून उभा रहाजाळासारखा नजरेत नजर बांध...
Image by hartp via Flickrओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..तिला कळतच नाहीतिच्याकडे पा...