कुणास ठाऊक? [Don't Know, why? - Marathi Poem - Marathi Kavita]
Info Post
Image by hartp via Flickrओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येतमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतोबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतोपण फुल तिला द्यायची हिम्मतच
0 comments:
Post a Comment