परिवर्तन [Change - Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaया दुनियेत चालते पाकिटमारीकधी चोरी कधी शिरजोरीभिका-यापासुन शिका-यापर्यंत,साधु पासुन पुढा-यापर्यंतइथे प्रत्येकजण चोर आहे.जो तो दुस-याला चोर समजतो,सांगतो मीच तेवढा थोर आहे.कधी अंधारात कधी उजेडात...प्रत्येकजण गुन्हा करतो.पश्चाताप काय ते माहित नाही,म्हणुन तेच काम पुन्हा करतो.आज दुनियेत राम नाहीअसं म्हणणारे रावण आम्ही...जाणुन बुजुन आंधळे का होतो?काठीवरुन चालणा-या आंधळ्यानं..आधाराचा
0 comments:
Post a Comment