या कौलेजच्या कट्ट्यावर .... [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image via Wikipediaत्या कौलेजच्या कट्ट्यावरएकटाच बसलो होतोसमोरुन तु येताच तुझ्याप्रेमात पडलो होतोमग रोज रोज तुझीवाट पहायची, मगतु नाही दिसल्यावर मात्रमाझी नजर तुलाच शोधायचीगुलाबाचं लाल फुल देऊनतुला प्रपोज केलं होतंआयुष्यभर तुझी सोबतीण राहीनअसं वचन दिलं होतंअसं वचन तू तोडलसंआणि मैत्रीही मोडलीसप्रेमाच्या वाटेवर अशीअर्ध्यावरच मला सोडलीसतुझ्यी आठवणीतचजगत बसेन जोपर्यंतत्या कौलेजच्या कट्ट्यावर बसुनवाट
0 comments:
Post a Comment