Breaking News
Loading...
Wednesday, 11 February 2009

Info Post
Image via Wikipediaसकाळी हसतेस ... दुपारी हसतेससंध्याकाळी हसतेस...रात्री हसतेसघरात हसतेस ...रस्त्यात हसतेसयेताना बघून हसतेस ...जाताना बघून हसतेसतिला काय वाटते ...तू एकटीच दात घासतेस ?जेव्हा तुला अगदी एकटा वाटेलनजरे समोर धुक वाटेलआसपास कोणीच दिसणार नाहीसागळं जग अंधुक होउन जाइलतेव्हा तू माझ्याकड़े ये ...मी तुला डोळ्यांच्या डॉक्टरकड़े घेउन जाईनप्रियेमी फुले मागितली ...

0 comments:

Post a Comment