चारोळ्या... [Marathi Charolya]
Info Post
Image via Wikipedia१. सुकलेले पानमी मात्र तुझ्या जीवनातएक सुकलेले पान आहेशिशिराच्या भर पावसाततिथेमाझे म्हणणे शून्य आहे२. हर्षकळीचे फुलणे नि फुलपाखराचे येणेटाचणी लावून जसे आभाळ ओतून घेणेकसे बरे थांबतील मग हर्षाचे ते धुलीकणपावसाच्या सरीमधले तुझे माझे मुके क्षण३. भावनामुक्या भावनांना तेव्हा शब्दांची गरज नव्हतीमनातल्या समुद्राला थांगपत्त्याची गरज नव्हतीचांदण्यांच्या ओहोटीतही शब्दचंद्र अपूर्ण
0 comments:
Post a Comment