माझ्या चारोळ्या
Info Post
Image by bill barber (away until Sunday afternoon) via Flickrतुझ्यावर प्रेम करतो हेतुला सांगायचं राहिलंहे सांगायच्या आधीचतुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलंतुझ्यासाठी आणलेलंगुलाबाचं लाल फुलमाझ्या हाताचच राहिलाकारण दुस-या कुणी दिलेलागुलाबाचा लाल फुलतुझ्या हातात पाहिला......................................... अभिजित पागडे [९२७२५२०५५९]
0 comments:
Post a Comment