Breaking News
Loading...
Friday, 6 February 2009

Info Post
Image via Wikipediaविसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळऐन भरात आला होता उनपावसाचा खेळत्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतोआडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतोआठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडीप्रश्न होते खूप पण वेळ होती थोडीमाझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीसमनात होती वादळं पण अबोली माळली होतीसआठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंधशपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंदएकांतीचे शब्द

0 comments:

Post a Comment