प्रेमात पडलं की [In love - Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by SARhounds via Flickrप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतातयात काही चुकीचं नाहीसहाजिकच असतं सारंएकदा प्रेमात पडलं कीउघडू लागतात मनाची दारंमनातल्या भावना अलगद मगकागदावरती उतरतातडोळ्यांमधील आसवंसुद्धाशब्द होऊन पसरतातरात्रंदिवस तिचेच विचारआपल्याला मग छ्ळू लागतातन उमजलेल्या बरयाच गोष्टीतेव्हा मात्र कळू लागतात.डोळ्याशी डोळा लागत नाहीएकाकी रात्री
0 comments:
Post a Comment