कसोटीची 'टेस्ट' [20-20 Cricket Series - Marathi Poem]
Info Post
Image via Wikipediaकसोटीची 'टेस्ट' पहायलाआता कुणी धजलं कसं?पांढ-या पाढ-या कपड्यांमध्ये'चिअर्स' साठी सजलं कसं?ट्वेंटी-२० च्या खेळातविक्रमांचा इतिहास घडत आहे.षटकारांची बरसात पाहुनकसोटी मैदान रडत आहे.दमदार खेळाडुंचा आवाजआता कमी होईलज्याच्या त्याच्या कानांवर'युवराज' नावाचा 'ध्वनी' होईलट्वेंटी-२० चा खेळ आतासट्टेबाजार ठरतो आहे.तीन - तीन दिवस खेळणाराचीकिंमत कोण करतो आहे?म्हणे वन-डे साठीही एक दिवस'वेस्ट'
0 comments:
Post a Comment