Breaking News
Loading...
Monday, 16 February 2009

Info Post
Image by l0ckergn0me via Flickrएक प्रवास मैत्रीचाजश्या हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येवुन जावीअन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..एक प्रवास शुन्याचाजणु हीमालयाशी भिडण्याचाशुन्यातुन नवे जग साकारणाराअन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..एक प्रवास जगण्याचाक्शणा क्शणाला माणुस

0 comments:

Post a Comment