Breaking News
Loading...
Wednesday, 4 February 2009

Info Post
Image via Wikipediaपुरे झाले चंद्रसूर्यपुऱ्या झाल्या तारापुरे झाले नदीनालेपुरे झाला वारामोरासारखा छाती काढून उभा रहाजाळासारखा नजरेत नजर बांधून पहासांग तिला तुझ्या मिठीतस्वर्ग आहे साराशेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?डांबरी सडकेवर श्रावणइंद्रधनू बांधील काय?उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरतजास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरतनंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?म्हणून म्हणतो जागा

0 comments:

Post a Comment