माझा मी...पुन्हा तसाच [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image via Wikipedia"का येऊन माझ्यापुढेपुन्हा सर्व सांडून गेलीससाठवुन साठवुन लपवलेलेपुन्हा समोर मांडून गेलीसरंगवलेली स्वप्न मनातकशीतरी कोंबली होतीका येऊन माझ्यापुढेसारी दारं उघडुन गेलीस""तुझ्याकडचे सारे शब्दतेव्हा मी सोसले होतेमी जेव्हा बोलणार तेव्हासमोर काहीच उरले नव्हते"पाऊस आजही आला आहेपाणी तसेच भरले आहेतेव्हा कधी तू होतीसआता माझा मीच आहेपण,आज तू पुन्हा मलाहोती तशीच आठवून गेलीसमाझ्याच रागामध्ये
0 comments:
Post a Comment