फक्त तुझ्यासाठी ...! [Marathi Kavita]
Info Post
Image by bespoke via Flickrआयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत चालत होतोआणि आज नजरेआड होताना तुलाच पाहत होतोभावनांचा कल्लोळ मनातून वाहत होतोवेदनांचे वादळ क्षण क्षण झेलत होतोभरभरून दिलेस तूच आणि रिक्तही केलेस तूचसुख देता देता दुःखच फक्त दिलेस तूअश्रूंचे जळ मी माझ्याच ओंजळीने पीत होतोतरीही फक्त तुझ्यासाठी सर्व सहन करीत होतोसुखाची तुझ्या भाषाच निराळी होतीपण माझ्या सुखाची तार तूझ्याशी जुळली होतीमनाचा
0 comments:
Post a Comment