विरहाचा क्षण [Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipediaरात्रीच्या त्या भयानक स्वप्नातमाझी स्वप्नेही घाबरली होतीस्वतःचेच पाण्यात बिंब पाहूनचित्ता घाबरतो ना कधीतरी तसे!!!!काहीच कळत नाही काय होतयं ते...प्रत्येक श्वासागणिक मनाची जशीबावेतल्या कांडणाशी मारामारी होते..आणि मग अचानक ते समोर येतेज्यामुळे पापण्यांवरच्या रेषा बधीर होऊन जातातसावळ्या गोंधळात मानेवरती चीर जातेअगदी वाढदिवसाचा फुगा फोडावा तशीआणि मग रडारडीच्या खेळातएक निखारा विझून
0 comments:
Post a Comment