मी नक्की कोण? [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by Material Boy via Flickrरात्रीच्या त्या अनोळखी प्रकाशवाटेवरमीही स्वप्नांचा चुराडा केलाबरसणारया प्रत्येक स्पंदनांचा तेव्हाकाहीच जमले नाही तरी निदान अंकुर रुजवला""दूर जेव्हा आपण एकटेचस्वमध्ये स्वःताच नसतोखरंच जर नीट पाहिले तरआपण मरण्याच्या पण लायकीचे नसतो""ज्या वाटेवर धावत सुटलोअनवाणी खड्डे नि धोक्याची लक्तरे होतीपण बाजूच्याच वाटेवर नजर फिरवली तर तिथेअस्तित्वालाच स्वपणाची क्लेषदायक लाज
0 comments:
Post a Comment