बरंच काही... [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by ainasa via Flickrबरंच काही निघून गेलयंतरीही मी उभाच आहेअर्थ सर्वच संपून गेलायतरीही जीवन सुरुच आहेवेळ केव्हा निघून गेलीमला कधी कळलेच नाहीकळले जेव्हा मला तेव्हाहाती काहीच उरले नाहीआता सर्व शांत झालयंवादळानंतर होत तसंपाऊसही थांबलाय आताश्रावणानंतर होत तसंतरीही,बरंच काही शिल्लक आहेअजून माझ्या हातीकाही शण अजूनही आहेतफक्त माझ्यासाठीत्यावरच तर जगतो आहेहसतो आणि रडतो आहेएकच गोष्ट फक्त मीमाझ्याकडची
0 comments:
Post a Comment