आठवते का तुला? [Marathi Kavita - Poem]
Info Post
Image by wisze via Flickrआपली नवीन ओळख झाली होतीफोनवर तासन् तास गप्पांची साथ होती......आठवते का तुला?आपण पहिल्यांदा भेटायचे ठरवलेएकमेकांना पहिल्यांदा पहायचे ठरवले......आठवते का तुला?आपलं पहिल्यांदा समुद्रकिनारी भेटणंएकमेकांची नजर चुकवुन एकमेकांना न्याहाळणं......आठवते का तुला?माझ्या मनातलं गुपित मी सांगितलंतू पण प्रेम करतोस माझ्यवर हे जाणवले......आठवते का तुला?त्यानंतरचं आपलं वारंवार
0 comments:
Post a Comment