एप्रिल फुल - मराठी एसएमएस - 1 [April Fool - SMS]
Info Post
तू चार्मिंग आहेसतू इंटेलिजंट आहेसतू क्युट आहेसआणि मी ?..... मी अशा अफवा पसरविणारा!काल रात्री माझे डोके जाम दुखत होते.डौक्टरने सांगितले की जर मी एखादा एसएमएस "मेंटल" माणसाला पाठविला तर माझी डोकेदुखी लगेच थांबेल....... तुच सांग, आता असा - तुझ्याशिवाय असा कोण आहे?सत्य १ - तुम्ही जीभेने, खालच्या ओठाला स्पर्श करु शकत नाहीसत्य २ - हे वाचल्यानंतर, शंभरातले ९९ लोक तसा प्रयत्न करतात!तुम्ही केलात?एक हृदय
0 comments:
Post a Comment