माझ्या चारोळ्या........[Marathi Charolya]
Info Post
Image by ainasa via Flickrचांदण्यात राहणारा मी नाहीभिंतीना पाहणारा मी नाहीतु असलीस नसलीस तरीशून्यातही तुला विसरणारा मी नाहीथोडे थोडे म्हणतांनाशब्दच सारे संपून गेलेदार उघडून पाहीले तररक्ताळ्लेले ह्रदय हसत मेलेजीवनाच्या मॆफिलीत आजसारी गणिते उजवी ठरलीबेरीज आणि वजाबाकीआज श्वासांमध्ये अडकून पडलीआजच कदाचित तुझ्या नसण्याचेकारण मला कळले..........म्हणूनच गणित जीवनाचे आजक्षितीजाला बघून कळले.........तुझ्याच
0 comments:
Post a Comment