नाते ... [Marathi Poem - Kavita]
Info Post
Image via Wikipediaनाते कसे असावे???प्रश्न तर कठिण आहे....पण जे कठिण आहे....त्यालाच तर आपण आधी संपवतोमग याचे असे का?का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..लहानपणी
0 comments:
Post a Comment