चारोळ्या...[Marathi Charolya]
Info Post
Image by Midnight-digital via Flickr1. अस्तित्वस्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहेपहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहेसंध्या जरी काळोखात बुडली तरीखरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे2. शापजगणे हा एक शाप आहेमरण्याआधीचा व्याप आहेभावनांच्या गुंतागुंतीत जिथेपहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे3. निमित्तआयुष्याच्या सुरवातीलाचमी आज निकामी ठरलोसाला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडलाआणि मी मात्र निमित्त
0 comments:
Post a Comment