एप्रिल फुल - मराठी एसएमएस - 2 [April Fool - SMS]
Info Post
मैत्रीणाला प्रपोज करण्याचा उत्तम दिवस म्हणजे १ एप्रिल!कसा - हो म्हटली तर तुमचं नशिब अन् ना म्हटली तर म्हणा "एप्रिल फुल" बनवलं!जेंव्हा तुला अगदी एकाकी वाटु लागेल.. डोळयासमोर अंधार दाटुन येइल...तू माझ्याकडे ये... मी तुला डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे घेऊन जाइल!
0 comments:
Post a Comment