Breaking News
Loading...
Thursday, 12 March 2009

Info Post
Image via Wikipedia[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हाजवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हाडोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचेचिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरेआज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतीलविझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतीलअसेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांचीअजून काहीच थेंब थांब..येतोच

0 comments:

Post a Comment