Breaking News
Loading...
Friday, 27 November 2009

Info Post
Image by piterart via Flickrकोणी गेलं म्हणुन आपणआयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं,जगायचा असतो प्रत्येक क्षणउगाच श्वासांना लांबवुन ठेवायचं नसतं.आठवणींच्या वाटांवरुनआपल्या स्वप्नांपर्यत पोहचायचं असतं,आभाळापर्यत पोहचता येत नसतं कधीत्याला खाली खेचायचं असतं.कसं ही असलं आयुष्यं आपलंमनापासुन जगायचं असतं,कोणी गेलं म्हणुन उगाचआयुष्य थांबवुन ठेवायचं नसतं.दिवस तुझा नसेलही,रात्र तुझीच असेलत्या रात्रीला नवं स्वप्न

0 comments:

Post a Comment