Breaking News
Loading...
Wednesday, 11 November 2009

Info Post
Image by Darwin Bell via Flickrमाझ्यावरील विश्वासमाझ्या जगण्याचा श्वास आहेभरभरून मिळून सारं काहीतुझ्या एका हाकेची आस आहेतुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळेमी स्वत:ला खूप सावरलं होतंमन तसं भिजून आलं होतं पणअश्रूना मात्र मी आवरलं होतंडोळे पाण्याने भरून आलेले आणिमनात आठवणींचे आभाळ दाटलेलेझाकोळून गेल्या चेहृयावर माझ्याथर टोकणार्‍या वेदनांचे साचलेलेकिती ऋतू असे उन्हाळ्यात गेलेकिती ऋतू तसे पावसात चिंब

0 comments:

Post a Comment