मराठी चारोळ्या
Info Post
Image by bella lago via Flickrप्रेम करायचाच म्हटल तरकुनाशिही जमत नाहीमनासारख्या जोड़ी दाराशिवायसंसारात मन रमत नाहीकदाचित म्हणताना माणूसनशिबावर अवलंबून असतोहजारदा त्याच्याकडून फसुनहित्याच्यावरच विश्वास ठेवतोओळखिच्या माणसानेओळखल्या सारखं वागायचंकारण शोधून बोलन्यापेक्षाकारनाशिवाय बोलायचं....दिवेलागण वणव्यासारखी पसरतेरात्र झाल्यावरपण आपलं घर मात्र उजळतंतू दाराशी आल्यावररात्रं पटकन सरतेतुला उराशी
0 comments:
Post a Comment