म्हणूनच का बर मी तुझ्यावर प्रेम करतो?
Info Post
Image by Kuzeytac via Flickrत्या प्रेमाची संवेदना जाणून घेणे मला पसंद नव्हतत्या प्रेमाची संवेदना जाणून घेणे मला पसंद नव्हतपण आज मी त्या प्रेमाच्या प्रत्येक कश्यासाठी आतुरलेला असतोम्हणूनच या प्रश्नाचे उत्तर शोधतोकी मी का बर तुझ्यावर एवढ प्रेम करतो?त्या चंद्रावरही डाग आहेत हे मला कधी जाणवलच नव्हतत्या चंद्रावरही डाग आहेत हे मला कधी जाणवलच नव्हतपण आता तो प्रत्येक डाग ही मला सुंदर भासतोम्हणूनच का बर
0 comments:
Post a Comment