हा कवी झालो कशाला....!
Info Post
Image via Wikipediaअर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच केला!आणि हा आता बघा की, पुर्ण शेफारून गेला!हा कवी झाला कशाला, नेहमी वाटून जाते...शेवटी ऱ्हासास याला याच कवितेनेच नेला!वाचकांचे या कवीने ऐकले नाही कधीही....हा जरासुद्धा न थांबे वाटतो पुरता हटेला!खेळ याचा चालतो हा रोज यमके जुळवण्याचा...आणि मग नशिबात अमुच्या रोज या मेल्यास झेला!रोजच्या रट्टाळ कविता जाहल्या याच्या नकोशा...रोज आतंकामुळे या सुन्न
0 comments:
Post a Comment