कारगिल - एक सत्यकथा
Info Post
Image by Getty Images via Daylifeवर्दी नवीशी ल्यायली, राजू लढाया चाललादेशापुढे संसार त्याला एवढासा वाटलासैनीक पेशा घ्यायला कोणी घरी राजी नसेपण आज त्याला पाहुनी प्रत्येकजण भारावलालग्नास केवळ दोन वर्षे जाहली होती तरीतो चालला या भारताच्या कारगिल सीमेवरीहिरवा कडक पोषाख अन जेतेपणा नजरेतहीपिस्तूल पट्ट्याला, करारी केन तो हाती धरीआई रडायाची मुळी थांबेचना पाहून तेबाबा म्हणे "जाऊ नको, ही नोकरी सोडून दे"
0 comments:
Post a Comment