महाराष्ट्र अस्मिता फडकली..
Info Post
Image via Wikipediaऊत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठीएकदिलाने उमटुदे जयघोष आज हा ओठीदरीखोरयातुन नाद घुमूदे एकच दिनरातीशिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकलीसंतांच्या अमॄतवाणीने जीवन केले गौरवशालीॠषीमुनी आणि घोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मलेआदर्शाचे अमोल लेणे ह्या भूमीला देऊन गेलेभक्त्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठीगणाधीश नाचतो रंगुनी नवरात्रीची अंबाभवानीमनगटात यश आहे आमच्या आणि किर्ती
0 comments:
Post a Comment