मराठी चारोळ्या
Info Post
Image by Axel.Foley via Flickrसगळ्यान मध्ये तू असलास तरीमाझ्यासाठी तू ख़ास आहेस .....माझे कड़क नियम दुसर्यांसाठीतुला सगळ माफ आहे ......शहाणं बनण्यापेक्षा मलावेडं व्हायला आवडेलतुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावरविश्वास ठेवायला आवडेल .....जगणं असह्य झाल्यावरमरणही उशिरा येतेदुःख अजुन बाकी आहेहे तेव्हा कळून येतेडोळ्यातून अश्रु ओघळलाकी तोही आपला राहत नाहीवाईट याचंच वाटतं कीदु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।
0 comments:
Post a Comment