Breaking News
Loading...
Wednesday, 25 November 2009

Info Post
Image by Mskadu via Flickrशांतेचं कार्ट चालू आहेहा बसला ज्याच्यावर ठपकामग,चल रे लक्ष्या मुंबईला म्हणतधुमधडाका ज्याने केला..हसवलं त्यानं जगालाबोलक्या डोळ्यांनी,मिश्किल हास्यानेअफलातून बोलांनी,चुलबुल्या स्वभावानेमोहवलं त्यानं मनाला..शुभ बोल ना-या म्हणतसा-यांनी त्याच्यापुढे रगडला माथापण त्यानं धांगडधिंगा करतगडबड घोटाळ्याचा शेजार नाही सोडला..दे दणादण करतमारलं त्यानं खलनायकांनाप्रेम करुया खुल्लमखुल्ला

0 comments:

Post a Comment