उत्तर एकाचे तरी देशील का ?
Info Post
Image by meerar via Flickrउत्तर एकाचे तरी देशील का ?जीतकी ओढ मला तुझीतितकीच तुलाही आहे का ?जीतके प्रेम माझे तुझ्यावर तीतकेच तुझहीतीतकेच तुझही आहे का ?मी समोर नसतानाहीमला कधी पाहतेस का ?उत्तर रात्रि शान्तसमयीस्वप्नात मला पाहतेस का ?ऎक क्षण मी दिसाव,म्हनुण व्याकुळ होतेस का ?तो क्षण सम्पुच नये,असा विचार कधी करतेस का?एकान्ती आपल्या गुजगोष्टी,आठवुन कधी पाहतेस का ?त्यातल्या प्रत्येक शब्दाने,मोहरुन कधी
0 comments:
Post a Comment