Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009

Info Post
Image via Wikipediaकाही माणसे असतात खासजि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,दुःख आले जिवनात तरीहीकायम साथ देत राहातात.काही माणसं मात्रम्रुगजळाप्रमाणे भासतात,जेवढे जवळ जावे त्यांच्यातेवढेच लांब पळत जातात.काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,गरज काही पडली तरचआपला विचार करतात,बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतातकाही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.मात्र काही माणसं हीपिंपळाच्या पानासारखी

0 comments:

Post a Comment