आजनंतर ...
Info Post
Image by emdot via Flickrआणू नको कधीही तसले मनात काहीआहे, तुझाच आहे, सध्या जगात नाहीताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाहीसंपायची कधी ही एकाधिकारशाही?माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाईहोतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाहीदेवा नवीन दे वा मन हे दुरुस्त कर तूजो भेटतो मला, हे, त्याचाच भार वाहीते लाभता हवेसे, होते नकोनकोसेआहे कुणाकुणाचा हा
0 comments:
Post a Comment