शेवटी एका प्रश्नाच उत्तर दे आई...
Info Post
सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मलेली तूइथ मात्र चमच्यापासून संसार उभा केलास?वीस बाय वीस च्या किचनमधे वावरणारी तूइथ मात्र दहा बाय बाराच्या चौकटीत रममाण झालीस?सुखाच्या पलीकडच्या विश्वाची सोबतीण होतीसइथ तडजोडीलाच सुखाचा आकार दिलास?हाती घेतलेल काम पूर्ण कराव अस सांगणारी तूआम्हाला मात्र अर्ध्या प्रवासात सोडून गेलीस?जन्मभर थोरामोठ्याना आधारस्तंभ वाटलीसतुझ्या लाडक्या चिमण्याना मात्र निराधार करून गेलीस?
0 comments:
Post a Comment