Breaking News
Loading...
Monday, 29 March 2010

Info Post
Image by George Eastman House via Flickrतुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.तुझ्या बरोबर जगलेले दिवस,आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.मग अलगद विचारावसं वाटत ,का ग तु अशी वागतेस ..तुला पाहिलं कि स्वतःला विसरतो,तुला पाहिलं कि स्वतःला हरवतो,तुला पाहिलं कि जगच ठेंगन वाटत.तु प्रत्येक गोष्ट किति सहजतेने समजुन घेतेस ग.मग अलगद विचारावसं वाटत ,का ग तु अशी वागतेस

0 comments:

Post a Comment