Breaking News
Loading...
Monday, 8 March 2010

Info Post
Image by petite corneille via Flickrआपल्या मराठी परंपरेत भांडणांना महत्वाचं स्थान आहे पण आजच्या या धावपळीच्या जीवनात अस्सल भांडण कुठेतरी लुप्त होत चाललंय लोकांना सोयीनुसार मनसोक्त भांडता यावं म्हणून अखील भारतीय भांडण असोसीएशन ने नागपुरात आपले 'मुजोर भांडण कोचींग क्लासेस' चे केंद्र उघडलेले आहे. इच्छुक भांडखोरया क्लासेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात या कोचींग क्लासेस मध्ये अनेक उपयोगी कोर्सेस उपलब्ध

0 comments:

Post a Comment