माझी ही एक मैत्रीण होती....
Info Post
Image by janusz l via Flickrमाझी ही एक मैत्रीण होती,खुप शांत अन अल्लड स्वभावाची,कधीतरी यायची लहर तेव्हाच ती,लाजून गालातल्या गालात हसायची..मधाच्या पोकळीतून बोल ऐकू यावे,असं ती सुमधूर आवाजात बोलायची,बोलता बोलता मग का कुणास ठाऊक,ती अचानक गप्प होऊन जायची..बागेतली फुले तीला आवडायच्याआधी,ती त्या फुलांना आवडायची,फुलेही तीची सवड बघून तिच्यासोबत,आनंदाने लाडावून बागडायची…तिच्यासोबत चालता चालता,वाटही कमी
0 comments:
Post a Comment