Breaking News
Loading...
Wednesday, 24 March 2010

Info Post
Image by ISKCON desire tree via Flickrआता ना राहिलीस्वप्नांची जागजिद्दीची आग अनअन्यायाचा रागआता फक्त राहिलेसैतानी दागअश्रूंची साथ अनकुंकवाची राखआता ना राहिलीमायेची फुंकरप्रेमाची झालर अनगोजिरी पाखरआता फक्त राहिलेछिन्नविछिन्न मुडदेमासांचे उकिरडे अनप्रेतांचे तुकडेआता नाही दिसतशांतीदूताचा संदेशस्वच्छ सुंदर देश अनमाणुसकीचा लवलेशआता फक्त दिसतेअंगाची चाळणदहशतीचे वण अनलाचार जनआता ना राहीलापूर्वीचा

0 comments:

Post a Comment