Breaking News
Loading...
Friday, 19 March 2010

Info Post
Image by BrandonChristopher Warrenvia Flickrआहे माझं प्रेम तुझ्यावरजीव ओवाळते ना मीवाट पाहते तुझ्या येण्याचीकाय हरकत आहे?तुझं हसणं बोलणं वावरणंआवडतं मलातुझं निखळ स्वच्छ वागणंमोहवितं मलाकाय हरकत आहे?हो, मी पाहते स्वप्नतुझ्या माझ्या स्वप्नांचीतू रंग भरावेस असंही वाट्त मलाकाय हरकत आहे?माझी स्वप्न माझी आहेतमाझे रंग माझे आहेतमाझं प्रेम माझं आहेमग काय हरकत आहे?माझी तुझ्यावर बंधन नाहीततुला “तशी” स्पंदनं

0 comments:

Post a Comment