पण जाऊ दे जमलंच नाही ..!
Info Post
Image by Elliot Haughin via Flickrरोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,वाळूत बंगला बांधता बांधता..आलं असतं मनातलं सांगता..पण जाऊ दे जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं..कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,कधी खोडी काढली असती..आणखी गोडी वाढली असती..पण जाऊ दे जमलंच नाही ..!आपल्यालाही आवडलं असतं…तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात
0 comments:
Post a Comment