मैत्री ....
Info Post
Image via Wikipediaमैत्री कधी ठरवून होत नाहीआपण आपल्या वाटवरुन चालत असतोआपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतातरस्ते फुटत असतात....एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतातआपल्या नकळत कुणाची तरी वाटआपल्या वाटेला येऊन मिळतेआणि नकळत आपण एकाचवाटेवरुन समांतर चालु लागतो...नंतर जवळ येतोएकमेकाला आधार देतोएकमेकाला सोबत करतोएकमेकाची दु:खे वाटुन घेतोआणि आनंदाचे क्षण साजरे करतो...मैत्री अशी होते..!काय जादु असते मैत्रीत!
0 comments:
Post a Comment